गृह विलगीकरणासह लग्न समारंभ तसेच सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱयांवर दाखल होणार गुन्हे : Kusuma Giridhar
बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग दिनांक १८.०२.२०२१ वार्तापत्र गृह विलगीकरणासह लग्न समारंभ तसेच सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱयांवर दाखल होणार गुन्हे महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांचे सक्त आदेश • पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱया इमारती करणार प्रतिबंधीत (सील)• होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या हातावर मारणार शिक्के• विना मास्क रेल्वे प्रवास करणाऱयांवर कारवाईसाठी नेमणार ३०० मार्शल• विना मास्क … Read more